Category: Kavita

  • आई | Aai kavita lyrics in Marathi

    Aai kavita lyrics in Marathi Aai kavita lyrics in Marathi आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होई शोकाकारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुना म्हणू मी आई घरी ना दारी हि न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी चारी मुखी पिल्लांच्या चिमणी हळूच देई…

  • वाट | Waat kavita lyrics in Marathi

    वाट | Waat kavita lyrics in Marathi -कवी अनिल  Waat kavita lyrics in Marathi मला आवडते वाट वळणाची  दाट झाडीची नागमोडीची हि अलीकडची नदीच्या थडीची मला आवडते वाट वळणाची  मला आवडते वाट वळणाची  सरघसरणीची पायफसणीची लवणावरची पानबसणीची  मला आवडते वाट वळणाची  मला आवडते वाट वळणाची  अशी भुलवणीची हुलकावणीची  सागवेळुच्या भर रानींची  मला आवडते वाट वळणाची …

  • नव्या युगाची गाणी | navya yugachi gani lyrics in Marathi

     नव्या युगाची गाणी  | Navya yugachi gani lyrics in Marathi -वंदना विटणकर  एकमुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची  सारे मिळुनी चला गुंफूया सरगम सात सुरांची  सा म्हणतो साठी आपण भेदभावना दूर करा  रे म्हणतो रेंगाळू नका रे  सदैव आपुले काम करा निर्धाराने पुढे जाऊया  पर्वा करू ना कोणाची  सारे मिळून चला गुंफूया  सरगम सात सुरांची …

  • माय मराठी – कवी वि म कुलकर्णी | Mazya marathichi godi lyrics in Marathi

     माय मराठी – कवी वि म कुलकर्णी | Mazya marathichi godi lyrics in Marathi माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट  माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत ! ज्ञानोबांची – तुकयाची , मुक्तेशाची – जनाईची  माझी मराठी चोखडी रामदास शिवाजींची ! डफ तुणतुणे बोलते उभी शाहीर मंडळी ! मुजऱ्याची मानकरी वीरांचीही मायबोली नांगराचा चाले फाळ अभंगाच्या…

  • Manuspan Garathlay Lyrics in Marathi | माणूसपण गारठलंय

     माणूसपण गारठलंय–शशिकांत शिंदे Manuspan Garathlay Lyrics in Marathi पूर्वी कसा पाऊसकाळ  चार महिने असायचा  हिरवागार रान पाहून  माणूस खुशीत हसायचा  प्रत्येकाची कणगी भरून  धान्य मोप असायचं दूधदुभते तूप लोणी याला माप नसायचं पसाभर धान्य तर चिमणीचं दारात टिपण्याची  पै पाहुण्यांसाठी माय  दिवसरात्र खपायची सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा  भजन कीर्तन करीत गाव आखि रात्र बसायचा…

  • डोंगरी शेत | Dongari Shet Lyrics in Marathi | Kavi Narayan Surve Lyrics

     डोंगरी शेत | Dongari Shet Lyrics in Marathi-नारायण गंगाराम सुर्वे Dongari shet lyrics in Marathi डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती  आलं वारीस राबून मी मरावं किती कवळाचे भारे  बाई ग घेऊन चढाव किती आडाचं पाणी बाई ग पाणी वडावं किती घरात तान्हा माझा ग तान्हा रडलं किती  तसाच रडं ऐकून पान्हा येईल किती…

  • बिनभिंतींची शाळा -ग दि माडगूळकर | Binbhintinchi Shala Lyrics in Marathi

      बिनभिंतींची शाळा -ग दि माडगूळकर | Binbhintinchi Shala Lyrics in Marathi बिनभिंतींची उघडी शाळा  लाखो इथले गुरु  झाडे वेळी पशु पाखरे यांशी गोष्टी करू बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकुया त्या भुंग्यांचा फुलाफुलांचे रंग दाखवत  फिरते फुलपाखरू हिंदू ओढे धुंद ओहळ  झाडावरचे काढू मोहळ चिडत्या डसत्या   मधमाश्यांशी  जरा सामना करू भल्या सकाळी उन्हात न्हाऊ …

  • पावसात खंडाळा -शांता शेळके | Pawasat Khandala Lyrics in Marathi | Shanta Shelke Lyrics

     पावसात खंडाळा -शांता शेळके | Pawasat Khandala Lyrics in Marathi Pawasat Khandala Lyrics in Marathi हिरवी झाडत, पिवळा डोंगर निळी सावळी दरी बेट बांबूचे त्यातून वाजे  वाऱ्याची पावरी कभिन्न काळ्या खडकांमधुनी  फुटती दुधाचे झरे  संथपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे सोनावळीच्या सोनफुलांचा  बाजूस ताफा उभा तलम धुक्याची निळसर मखमल उडते भिडते नभा  हिरवी ओली मखमल…

  • Kana Kavita lyrics in Marathi | kana kavita lyrics

    Kana Kavita lyrics in Marathi Kana kavita lyrics in Marathi (कणा) are the heart of every Marathi Manus. Its an inspiration for everyone and shows importance of teachers. It is written by Vishun Vaman Shirwadkar or Pen name- Kusumagraj . कणा |Kana Kavita lyrics in Marathi ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी कपडे होते…

  • Ka Kalena lyrics in Marathi| का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे | Mumbai Pune Mumbai – Swapnil Bandodkar Lyrics

    Ka Kalena lyrics in Marathi: Ka Kalena song is from Marathi Movie Mumbai Pune Mumbai. Ka kalena kontya kshani song lyrics are written by anonymous artist It is composed by Avinash-Vishwajeet .Ka kalena song is Sung by Swapnil Bandodkar Singer Swapnil Bandodkar Singer Avinash-Vishwajeet Music Mumbai Pune Mumbai Song Writer – Ka Kalena lyrics in…