Category: Kavita
-
Sundar sakal lyrics in Marathi | सुंदर सकाळ
सुंदर सकाळ |Sundar sakal Marathi Lyrics Sundar sakal lyrics in Marathi सुंदर किती पहाट घालून केसरसादे शिंपली पूर्व दिशेची वाट लाल गुलाबी उडे धुराळा त्यात मिसळला प्रकाश पिवळा सूर्याचा रथ चढून आला आभाळाचा घाट पक्षी सारे उंच उडाले मंजुळ गाणी गाऊ लागले रविराजाची कीर्ती गाती गोड गेल्याचे भाट सुगंध सगळा पाकळ्यांतला काळ्याफुलानी पहा उधळला चहूदिशांस…
-
पीक खुशीत डोलतया -उत्तम कोळगावकर | Pik Khushit doltaya lyrics in Marathi
पीक खुशीत डोलतया -उत्तम कोळगावकर | Pik Khushit doltaya lyrics in Marathi Pik Khushit doltaya lyrics in Marathi पीक खुशीत डोलतया भारी भरला आनंद समद्या शिवारी बगुन पाचूच रान आमचा हरला देहभान आज रानाची शोभा न्यारी आल्या सर सर भुईवर धारा ताप मातीचा सरला सारा समद शिवार फुलून आलं बगुन मन हे भुलून गेलं गेल्या भुलून दिशाही…
-
नंदीबैल-डॉक्टर सुरेश सावंत | Nandibail lyrics in Marathi
नंदीबैल-डॉक्टर सुरेश सावंत | Nandibail lyrics in Marathi Nandibail lyrics in Marathi Kavita नंदीबैल आला नंदीबैल आला हसवितो, खेळवितो बालगोपाळाला लाल गुलाबी मखमालीचे अंगावरती झूल जगावेगळे रूप बघुनी जीवास पडते भूल गुबुगुबूच्या तळावरती गाव गोळा झाला नंदीबैल आला आता नंदीबैल आला रंगबिरंगी सारे सजले उभे रेखीव शिंग चमचम चमके भाळावरती चमकदार भिंग प्रश्न कुणाचा अशी…
-
पाखरबोली-कल्याण इनामदार | Pakharboli Lyrics in Marathi
पाखरबोली-कल्याण इनामदार | Pakharboli Lyrics in Marathi Pakharboli Lyrics in Marathi चिमणी ला बोलले कावळोबा काळेचिऊताई आपली हुशार्यात बालेखूप खूप त्यांना कळतंय जगआपणच अडाणी राहिलोत बघनुसती कावकाव चिवचिव करूनडोळ्यातलं पाणी ठेवलाय धरून शेणाचं मेणाचं घरपण जपतसगळं आयुष्य काढला खपत माणसासारखा तुझ्याही मुलाने कालच मोबाइलला घेतलाय म्हणेमाझाही काळ उजळू लागलंय संगणकावरती जाऊन आलंय पंखात वारं भरलाय गडेपिढीच्या पिढी गेलीये…
-
भोवरा-के ना डांगे | Bhowara Lyrics in Marathi
भोवरा-के ना डांगे | Bhowara Lyrics in Marathi Bhovra Lyrics in Marathi भोवरा फिरे गरागरा पहा हा जरा विसावा नाही विसावा नाही त्या कितीही फिरवा थकवा येई न काही खिळ्याचे टोक तयावर झोक पाहुनी रोख कसा सांभाळी कसा सांभाळी शाबास भोवर्या, कमाल केलीस वेळी नाचतो उभा राहतो आहे डोलतो स्तब्ध कधी राही संबंध कधी राही मग असे वाटते मुळी तो फिरतच नाही गुंगणे कोण…
-
ऋण-श्री डी इनामदार | Roon lyrics in Marathi
ऋण-श्री डी इनामदार | Roon lyrics in Marathi Roon lyrics in Marathi तुझ्या शेतात राबून माझी सारली हयात नको करून हेटाळणी आता उत्तर वयात नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डनगरमाझ्या ऐन उमेदीत माझी गायीलीस ओवीनको चाबकासारखी आता फाटकारू शिवी माझा घालवाया शीणतेव्हा चारलास गूळ कधी घातलीस झूलकधी घातलीस माळअशा गोड आठवणी त्यांचे करीत रवंथमला मरण येऊ देतुझे कुशल चिंतीत मेल्यावर तुझे ठायी पुन्हा…
-
बाभुळझाड-वसंत बापट | Babhulzad lyrics in Marathi
बाभुळझाड-वसंत बापट | Babhulzad lyrics in Marathi Babhulzad lyrics in Marathi अस्सल लाकूड भक्कम गाठ ताठर कान टॅन्क पाठवारा खात गार खातबाभुळझाड उभेच आहे देह फुटले बारा फाटे अंगावरचे पिकले काटेआभाळात खुपसून बोटेबाभुळझाड उभेच आहेअंगावरची लवलव मिटलीमाथ्यावरची हळद विटली छाताडाची धलपी फुटली बाभूळझाड उभेच आहेजगले आहे जगते आहेकाकुळतीने बघते आहेखांद्यावरती सुताराचेघरटे घेऊन उभेच आहे Babhulzad lyrics in English Assal laakooḍa…
-
हिम्मत द्या थोडी -अशोक कौतिक कोळी |Himmat dya thodi lyrics in Marathi
हिम्मत द्या थोडी -अशोक कौतिक कोळी |Himmat dya thodi lyrics in Marathi Himmat dya thodi lyrics in Marathi नका नका मला देऊ नका खाऊवैरी पावसाने नेला माझा भाऊमहापुरामध्ये घरदार गेलंजुलमी पावसानं दप्तराची नेलंभांडी कुंडी माझी खेळणी वाहिलीलाडकी बाहुली जाताना पाहिलीहिम्मत द्या थोडी उसळू द्या रक्तपैसाबिसा नकोदप्तर द्या फक्त Himmat dya thodi lyrics in English Nakaa nakaa malaa…
-
पाखरांची शाळा-ग ह पाटील Pakhranchi shala lyrics in Marathi
पाखरांची शाळा-ग ह पाटील |Pakharanchi Shala Marathi lyrics Pakhranchi shala lyrics in Marathi पाखरांची शाळा भरे पिंपळावरतीचिमण्यांची पोरे भारी गोंगाट करतीउतरते ऊन जाते टळूनी दुपारपारावार जसा यांचा भरतो बाजारबाराखड्या काय आई घोकतो अंगणीउजळणी म्हणती काय जमून रंगणी तारेवर झोके घेती बसुनी रांगेतभुर्रकन इथे तिथे उडती मौजेतखेळकर किती नको कराया अभ्यास परीक्षेत का न आई व्हायची नापासपावसाळ्यातही शाळा…
-
मायबोली -सुरेश भट| Labhale amhas bhagya lyrics in Marathi
मायबोली -सुरेश भट | Mayboli lyrics in Marathi Labhale amhas bhagya lyrics in Marathi लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठीआमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी आमुच्या रंगारगात रंगते मराठीआमुच्या पिलापिलात जन्मते मराठीआमुच्या लहानग्यात रांगते मराठीआमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते…