Manuspan Garathlay Lyrics in Marathi | माणूसपण गारठलंय
माणूसपण गारठलंय–शशिकांत शिंदे Manuspan Garathlay Lyrics in Marathi पूर्वी कसा पाऊसकाळ चार महिने असायचा हिरवागार रान पाहून माणूस खुशीत हसायचा प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं दूधदुभते तूप लोणी याला माप नसायचं पसाभर धान्य तर चिमणीचं दारात टिपण्याची पै पाहुण्यांसाठी माय दिवसरात्र खपायची सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा भजन कीर्तन करीत गाव आखि रात्र बसायचा […]