Category: Kavita
-
Barach Kahi Poem Lyrics in Marathi |Spruha Joshi Lyrics of Poem | Marathi Kavita Lyrics
Barach Kahi Poem Lyrics in Marathi |Spruha Joshi Lyrics of Poem | Marathi Kavita Lyrics Barach Kahi is a poem written by Spruha Joshi. Barach Kahi Lyrics in Marathi बरंच काही, आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो.. सांडून जातो धुवांधार आसुसलेलं, थबकलेलं बरंच काही. मोकळं मोकळं करून जातो.. पाऊस सांगत नाही त्याच्या मनातलं यायच्या आधी,…
-
आनंदाने गाऊया- राजा मंगळवेढेकर | Anandane Gauya Lyrics in Marathi
Anandane Gauya Lyrics in Marathi आनंदाने गाऊया रिमझिम पाऊस झेलूया झिम झिम झरती धारा ग भिर भिर भिरार वारा ग भिजून गेले अंग अंग गाऊ नाचू होऊ डांग झर झर धारा झेलू ग भर भर गिरक्या घेऊ ग जमीन भिजते येतो गंध झाड वेली पक्षी धुंद आनंदाने गाऊया रिमझिम पाऊस झेलूया Anandane Gauya Lyrics in…
-
शून्याचे गाणे | Shunyache gane lyrics in Marathi
शून्याचे गाणे | Shunyache gane lyrics in Marathi Shunyache gane lyrics in Marathi नऊ पक्ष्यांची पडली गाठ नवातून एक गेला राहिले आठ आठ पक्ष्यांचे घातला भट आठातून एक गेला राहिले सात सात पक्ष्याचा ठाव पहा सातातून एक गेला राहिले सहा सहा पक्ष्यांची केला नाच सहातून एक गेला राहिले पाच पाच पक्ष्यांची किलबिल भर पाचातून एक…
-
संख्यांचे गाणे | Sankhhyanche gane lyrics in Marathi
संख्यांचे गाणे | Sankhhyanche gane lyrics in Marathi Sankhhyanche gane lyrics in Marathi आई बाबा या या या मामा काका या या या मिळून सारे गाऊया संख्यांच्या गावाला जाऊया पोपटाला चोच एक चुटकी वाजवून एक चुटकी वाजवून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया सशाला कान दोन टाळ्या वाजवू दोन टाळ्या वाजवून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया रिक्षाला चाके…
-
Chotese bahin bhau lyrics in Marathi |छोटेसे बहीण भाऊ-वसंत बापट| Vasant Bapat lyrics
Chotese bahin bhau lyrics in Marathi |छोटेसे बहीण भाऊ-वसंत बापट Chotese bahin bhau lyrics in Marathi छोटेसे बहीण भाऊ उदयाला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ ओसाड उजाड जागा होतील सुंदर बाग शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बाहेर देऊ मोकळ्या आभाळी जाऊ मोकळ्या गेल्याने गाऊ निर्मल मनाने , आनंदभराने आनंद देऊ अन…
-
पंख मला जर असते | Pankh mala jar aste tar lyrics in Marathi
पंख मला जर असते | Pankh mala jar aste tar lyrics in Marathi Pankh mala jar aste tar lyrics in Marathi पंख मला जर असते दोन पतंग उडवीत बसेल कोण ? मीच पाखरू झालो असतो आभाळावर गेलो असतो निळी निळाई आभाळाची पंखावरती माखायची चार चांदण्या छोट्या छोट्या तोडून केल्या असत्या गोट्या विमान मागे पडले असते…
-
आपला राष्ट्रध्वज |Apala rashtradhvaj lyrics in Marathi Kavita
आपला राष्ट्रध्वज |Apala rashtradhvaj lyrics in Marathi Kavita Apala rashtradhvaj lyrics in Marathi आपला राष्ट्रध्वज प्राणप्रियाहूनि प्रिय असे हा आम्हा तिरंगा झेंडा तीन रंगांचे अर्थ शोधूनि पाठीवरती मांडा त्याग शौर्य आणि क्रांतीचा पाठ केशरी सदा द्यायचा रंग पांढरा मध्ये झळकता , म्हणे मनातून हवी शांतता हिरव्याची तर एकाच आशा समृद्धीने नटवा देशा प्रगती नाही गतीवाचूनि …
-
माझी आई | Mazi aai lyrics in Marathi
माझी आई | Mazi aai lyrics in Marathi Mazi aai lyrics in Marathi घंटा वाजता बंद होय शाळा घरी जायची घाई फार बाळा फुले रंगीत फांद्यावर आली थांब ना रे बाळास त्या म्हणाली बाळ बोले मला वेळ नाही घरी जायची असे फार घाई फुलपाखरू तिथे एक आले हट्ट खेळाचा खूप खूप चाले बाळ बोले मला…
-
पीक खुशीत डोलतया –उत्तम कोळगावकर | Pik khushit doltaya lyrics in Marathi Kavita
पीक खुशीत डोलतया –-उत्तम कोळगावकर | Pik khushit doltaya lyrics in Marathi Kavita Pik khushit doltaya lyrics in Marathi पीक खुशीत डोलतया भारी भरला आनंद समद्या शिवारी बगुन पाचूच रान आमचा हरला देहभान आज रानाची शोभा न्यारी आल्या सर सर भुईवर धारा ताप मातीचा सरला सारा समद शिवार फुलून आलं बगुन मन हे भुलून गेलं गेल्या…
-
बाप -इंद्रजित भालेराव | Baap Lyrics in Marathi | Bap Kavita
Baap Lyrics in Marathi Baap Lyrics in Marathi शेतामधीं माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भली लिहिलेला रातंदिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती …