प्राणप्रिय हे राष्ट्र आमुचे | Pranapriya he rashtra amuche lyrics in Marathi
Pranapriya he rashtra amuche lyrics in Marathi प्राणप्रिय हे राष्ट्र आमुचे राष्ट्रप्रेम हे रुधिरात राष्ट्राच्या ऐक्यात आमुचे लक्ष लक्ष हे हात मान वाढवू शान वाढवू कीर्ती उंच उंच नेऊ अभिमानाने मातृभूमीची गौरवगीते गाऊ शत्रू येता जिव्हा आमुच्या करतील उल्कापात लक्ष लक्ष हे हात(३) प्राणप्रिय हे राष्ट्र आमुचे भारतवारी उफाळणाऱ्या लाटांशी झुंजू अन्यायाच्या ,वीरतेच्या शिरा हि […]