Category: shetkari geet

  • बाप -इंद्रजित भालेराव | Baap Lyrics in Marathi | Bap Kavita

    Baap Lyrics in Marathi Baap Lyrics in Marathi शेतामधीं माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्टतो  माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या  खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर  काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं  पाप  माझा बाप शेतकरी  उभ्या जगाचा पोशिंदा  त्याच्या भली लिहिलेला रातंदिस कामधंदा  कष्ट सारे त्याच्या हाती …