Swatantryadinachi gani

प्राणप्रिय हे राष्ट्र आमुचे | Pranapriya he rashtra amuche lyrics in Marathi

Pranapriya he rashtra amuche lyrics in Marathi  प्राणप्रिय हे राष्ट्र आमुचे  राष्ट्रप्रेम हे रुधिरात  राष्ट्राच्या ऐक्यात आमुचे  लक्ष लक्ष हे हात मान वाढवू  शान वाढवू कीर्ती उंच उंच नेऊ अभिमानाने मातृभूमीची  गौरवगीते गाऊ शत्रू येता जिव्हा आमुच्या करतील उल्कापात लक्ष लक्ष हे हात(३) प्राणप्रिय हे राष्ट्र आमुचे भारतवारी उफाळणाऱ्या लाटांशी झुंजू अन्यायाच्या ,वीरतेच्या  शिरा हि […]

Scroll to top