Category: Balbharati Kavita

  • वाट | Waat kavita lyrics in Marathi

    वाट | Waat kavita lyrics in Marathi -कवी अनिल  Waat kavita lyrics in Marathi मला आवडते वाट वळणाची  दाट झाडीची नागमोडीची हि अलीकडची नदीच्या थडीची मला आवडते वाट वळणाची  मला आवडते वाट वळणाची  सरघसरणीची पायफसणीची लवणावरची पानबसणीची  मला आवडते वाट वळणाची  मला आवडते वाट वळणाची  अशी भुलवणीची हुलकावणीची  सागवेळुच्या भर रानींची  मला आवडते वाट वळणाची …

  • नव्या युगाची गाणी | navya yugachi gani lyrics in Marathi

     नव्या युगाची गाणी  | Navya yugachi gani lyrics in Marathi -वंदना विटणकर  एकमुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची  सारे मिळुनी चला गुंफूया सरगम सात सुरांची  सा म्हणतो साठी आपण भेदभावना दूर करा  रे म्हणतो रेंगाळू नका रे  सदैव आपुले काम करा निर्धाराने पुढे जाऊया  पर्वा करू ना कोणाची  सारे मिळून चला गुंफूया  सरगम सात सुरांची …

  • माय मराठी – कवी वि म कुलकर्णी | Mazya marathichi godi lyrics in Marathi

     माय मराठी – कवी वि म कुलकर्णी | Mazya marathichi godi lyrics in Marathi माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट  माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत ! ज्ञानोबांची – तुकयाची , मुक्तेशाची – जनाईची  माझी मराठी चोखडी रामदास शिवाजींची ! डफ तुणतुणे बोलते उभी शाहीर मंडळी ! मुजऱ्याची मानकरी वीरांचीही मायबोली नांगराचा चाले फाळ अभंगाच्या…

  • Manuspan Garathlay Lyrics in Marathi | माणूसपण गारठलंय

     माणूसपण गारठलंय–शशिकांत शिंदे Manuspan Garathlay Lyrics in Marathi पूर्वी कसा पाऊसकाळ  चार महिने असायचा  हिरवागार रान पाहून  माणूस खुशीत हसायचा  प्रत्येकाची कणगी भरून  धान्य मोप असायचं दूधदुभते तूप लोणी याला माप नसायचं पसाभर धान्य तर चिमणीचं दारात टिपण्याची  पै पाहुण्यांसाठी माय  दिवसरात्र खपायची सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा  भजन कीर्तन करीत गाव आखि रात्र बसायचा…

  • डोंगरी शेत | Dongari Shet Lyrics in Marathi | Kavi Narayan Surve Lyrics

     डोंगरी शेत | Dongari Shet Lyrics in Marathi-नारायण गंगाराम सुर्वे Dongari shet lyrics in Marathi डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती  आलं वारीस राबून मी मरावं किती कवळाचे भारे  बाई ग घेऊन चढाव किती आडाचं पाणी बाई ग पाणी वडावं किती घरात तान्हा माझा ग तान्हा रडलं किती  तसाच रडं ऐकून पान्हा येईल किती…

  • बिनभिंतींची शाळा -ग दि माडगूळकर | Binbhintinchi Shala Lyrics in Marathi

      बिनभिंतींची शाळा -ग दि माडगूळकर | Binbhintinchi Shala Lyrics in Marathi बिनभिंतींची उघडी शाळा  लाखो इथले गुरु  झाडे वेळी पशु पाखरे यांशी गोष्टी करू बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकुया त्या भुंग्यांचा फुलाफुलांचे रंग दाखवत  फिरते फुलपाखरू हिंदू ओढे धुंद ओहळ  झाडावरचे काढू मोहळ चिडत्या डसत्या   मधमाश्यांशी  जरा सामना करू भल्या सकाळी उन्हात न्हाऊ …

  • पावसात खंडाळा -शांता शेळके | Pawasat Khandala Lyrics in Marathi | Shanta Shelke Lyrics

     पावसात खंडाळा -शांता शेळके | Pawasat Khandala Lyrics in Marathi Pawasat Khandala Lyrics in Marathi हिरवी झाडत, पिवळा डोंगर निळी सावळी दरी बेट बांबूचे त्यातून वाजे  वाऱ्याची पावरी कभिन्न काळ्या खडकांमधुनी  फुटती दुधाचे झरे  संथपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे सोनावळीच्या सोनफुलांचा  बाजूस ताफा उभा तलम धुक्याची निळसर मखमल उडते भिडते नभा  हिरवी ओली मखमल…

  • मराठी माती | Marathi Mati Lyrics in Marathi

     मराठी माती | Marathi Mati Lyrics in Marathi-कुसुमाग्रज (वि वा शिरवाडकर) माझ्या मराठी मातीचा  लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या  दऱ्याखोऱ्यांतील शिळा  हिच्या कुशीत जन्मले , काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात  नाही पसरला कर , कधी मागावयास दान स्वर्णसिहासनाने कधी लावली ना मान  हिच्या गगनात घुमे , आद्य स्वातंत्र्याची द्वाही  हिच्या…

  • Marathi Balbharati Kavita lyrics for seventh standard (2006)

    Marathi Balbharati Kavita lyrics for seventh standard standard (2006) खाली दिलेल्या कविता महाराष्ट्र शासनाच्या बालभारती मराठी पुस्तक इयत्ता satavichya आहेत ज्या २००६ साली अभ्यासक्रमाचा भाग होत्या.आपण त्यांचा आस्वाद घ्यावा आणि आठवणींमध्ये गुंगून जावे–satvichya kavita balbharati   मराठी माती -कुसुमाग्रज (वि वा शिरवाडकर) माझ्या मराठी मातीचा  लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या  दऱ्याखोऱ्यांतील शिळा  हिच्या कुशीत जन्मले…

  • Marathi Balbharati Kavita lyrics for sixth standard (2006)

       Marathi Balbharati Kavita lyrics for sixth standard standard (2006) खाली दिलेल्या कविता महाराष्ट्र शासनाच्या बालभारती मराठी पुस्तक इयत्ता sahavichya आहेत ज्या २००६ साली अभ्यासक्रमाचा भाग होत्या.आपण त्यांचा आस्वाद घ्यावा आणि आठवणींमध्ये गुंगून जावे–sahavichya kavita balbharati खरा धर्म साने गुरुजी  खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावेजगी जे हीं अतिपतीतजगी हे दीन पददलिततया जाऊन उठवावेजगाला प्रेम अर्पावेजयांना…