Yega Yega Vithabai lyrics in Marathi are written by Sant Janabai and composed by Vasant Prabhu. Yega Yega Vithabai abhang is sung by Asha Bhosle
मराठीत येगा येगा विठाबाई गीत संत जनाबाईंनी लिहिलेले आहे आणि वसंत प्रभूंनी संगीतबद्ध केले आहे. येगा येगा विठाबाई अभंग आशा भोसले यांनी गायले आहेत
| Singer | Asha Bhosle |
| Singer | Vasant Prabhu |
| Song Writer | Sant Janabai |
Yega Yega Vithabai lyrics in Marathi
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई
भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा
इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें
माझा रंग तुझे गुणीं । ह्मणे नामयाची जनी
