मामाची गाडी |बालभारती कविता |Mamachi gadi bhalbharati kavita lyrics in Marathi
Mamachi gadi bhalbharati kavita lyrics माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो नाही बिकट घाट , सारी सपाट वाट , मऊ गालीचे ठायी ठायी हो शीळ घालून मंजूळ वाणी हो पाजी बैलांना ओहोळ पाणी हो गळा खुळखुळ घुंगुर माळा हो गाई किलबिल विहंग […]