Category: Balbhaarati Kavita

  • मायबोली -सुरेश भट| Labhale amhas bhagya lyrics in Marathi

     मायबोली -सुरेश भट | Mayboli lyrics in Marathi Labhale amhas bhagya lyrics in Marathi लाभले  आम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठीआमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी आमुच्या रंगारगात रंगते मराठीआमुच्या पिलापिलात जन्मते मराठीआमुच्या लहानग्यात रांगते मराठीआमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते…

  • खरा धर्म | Khara to ekachi dharma lyrics in Marathi

     खरा धर्म | Khara to ekachi dharma lyrics in Marathi-साने गुरुजी Sane Guruji Lyrics Khara to ekachi dharma lyrics in Marathi खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावेजगी जे हीं अतिपतीतजगी हे दीन पददलिततया जाऊन उठवावेजगाला प्रेम अर्पावेजयांना कोणी ना जगतीसदा जे अंतरी रडती तया जाऊन सुखवावेजगाला प्रेम अर्पावेसदा जे आर्त अतिविकल जयांना गांजिती सकलतया जाऊन हसवावेजगाला प्रेम…

  • आई | Aai kavita lyrics in Marathi

    Aai kavita lyrics in Marathi Aai kavita lyrics in Marathi आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होई शोकाकारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुना म्हणू मी आई घरी ना दारी हि न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी चारी मुखी पिल्लांच्या चिमणी हळूच देई…

  • वाट | Waat kavita lyrics in Marathi

    वाट | Waat kavita lyrics in Marathi -कवी अनिल  Waat kavita lyrics in Marathi मला आवडते वाट वळणाची  दाट झाडीची नागमोडीची हि अलीकडची नदीच्या थडीची मला आवडते वाट वळणाची  मला आवडते वाट वळणाची  सरघसरणीची पायफसणीची लवणावरची पानबसणीची  मला आवडते वाट वळणाची  मला आवडते वाट वळणाची  अशी भुलवणीची हुलकावणीची  सागवेळुच्या भर रानींची  मला आवडते वाट वळणाची …

  • माय मराठी – कवी वि म कुलकर्णी | Mazya marathichi godi lyrics in Marathi

     माय मराठी – कवी वि म कुलकर्णी | Mazya marathichi godi lyrics in Marathi माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट  माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत ! ज्ञानोबांची – तुकयाची , मुक्तेशाची – जनाईची  माझी मराठी चोखडी रामदास शिवाजींची ! डफ तुणतुणे बोलते उभी शाहीर मंडळी ! मुजऱ्याची मानकरी वीरांचीही मायबोली नांगराचा चाले फाळ अभंगाच्या…

  • Manuspan Garathlay Lyrics in Marathi | माणूसपण गारठलंय

     माणूसपण गारठलंय–शशिकांत शिंदे Manuspan Garathlay Lyrics in Marathi पूर्वी कसा पाऊसकाळ  चार महिने असायचा  हिरवागार रान पाहून  माणूस खुशीत हसायचा  प्रत्येकाची कणगी भरून  धान्य मोप असायचं दूधदुभते तूप लोणी याला माप नसायचं पसाभर धान्य तर चिमणीचं दारात टिपण्याची  पै पाहुण्यांसाठी माय  दिवसरात्र खपायची सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा  भजन कीर्तन करीत गाव आखि रात्र बसायचा…

  • डोंगरी शेत | Dongari Shet Lyrics in Marathi | Kavi Narayan Surve Lyrics

     डोंगरी शेत | Dongari Shet Lyrics in Marathi-नारायण गंगाराम सुर्वे Dongari shet lyrics in Marathi डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती  आलं वारीस राबून मी मरावं किती कवळाचे भारे  बाई ग घेऊन चढाव किती आडाचं पाणी बाई ग पाणी वडावं किती घरात तान्हा माझा ग तान्हा रडलं किती  तसाच रडं ऐकून पान्हा येईल किती…

  • बिनभिंतींची शाळा -ग दि माडगूळकर | Binbhintinchi Shala Lyrics in Marathi

      बिनभिंतींची शाळा -ग दि माडगूळकर | Binbhintinchi Shala Lyrics in Marathi बिनभिंतींची उघडी शाळा  लाखो इथले गुरु  झाडे वेळी पशु पाखरे यांशी गोष्टी करू बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकुया त्या भुंग्यांचा फुलाफुलांचे रंग दाखवत  फिरते फुलपाखरू हिंदू ओढे धुंद ओहळ  झाडावरचे काढू मोहळ चिडत्या डसत्या   मधमाश्यांशी  जरा सामना करू भल्या सकाळी उन्हात न्हाऊ …

  • पावसात खंडाळा -शांता शेळके | Pawasat Khandala Lyrics in Marathi | Shanta Shelke Lyrics

     पावसात खंडाळा -शांता शेळके | Pawasat Khandala Lyrics in Marathi Pawasat Khandala Lyrics in Marathi हिरवी झाडत, पिवळा डोंगर निळी सावळी दरी बेट बांबूचे त्यातून वाजे  वाऱ्याची पावरी कभिन्न काळ्या खडकांमधुनी  फुटती दुधाचे झरे  संथपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे सोनावळीच्या सोनफुलांचा  बाजूस ताफा उभा तलम धुक्याची निळसर मखमल उडते भिडते नभा  हिरवी ओली मखमल…

  • Samateche he tufaan uṭhale lyrics in Marathi |समतेचे हे तुफान उठले

    Samateche he tufaan uṭhale lyrics Marathi | समतेचे हे तुफान उठले Samateche he tufaan uṭhale lyrics in Marathi -विंदा करंदीकर ऊठ ऊठ सह्याद्रे , घुमवीत बोल मराठी खडे समतेचे हे तुफान उठले, उठले सागराकडे  हीच मराठी जिच्या मुखाने वादळी ज्ञानेश्वरी  शिवबाने तरवार घासली याच मराठीवर हिच्या स्वागतासाठी झाडाले तोफांचे चौघडे टिळक , गोखले ,फुले ,रानडे, आगरकर-वैखरी…