उजळे वाट सोनेरी उन्हात
स्पर्शाची नव्हाळी जागते मनात
ओंजळीमधून गेले जे झरून
क्षण ते सुखाचे शोधावे फिरून !
Ravindra Sathe
उजळे वाट सोनेरी उन्हात
स्पर्शाची नव्हाळी जागते मनात
ओंजळीमधून गेले जे झरून
क्षण ते सुखाचे शोधावे फिरून !