Category: Marathi Din Song
-
Samateche he tufaan uṭhale lyrics in Marathi |समतेचे हे तुफान उठले
Samateche he tufaan uṭhale lyrics Marathi | समतेचे हे तुफान उठले Samateche he tufaan uṭhale lyrics in Marathi -विंदा करंदीकर ऊठ ऊठ सह्याद्रे , घुमवीत बोल मराठी खडे समतेचे हे तुफान उठले, उठले सागराकडे हीच मराठी जिच्या मुखाने वादळी ज्ञानेश्वरी शिवबाने तरवार घासली याच मराठीवर हिच्या स्वागतासाठी झाडाले तोफांचे चौघडे टिळक , गोखले ,फुले ,रानडे, आगरकर-वैखरी…
-
मराठी माती | Marathi Mati Lyrics in Marathi
मराठी माती | Marathi Mati Lyrics in Marathi-कुसुमाग्रज (वि वा शिरवाडकर) माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यांतील शिळा हिच्या कुशीत जन्मले , काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर , कधी मागावयास दान स्वर्णसिहासनाने कधी लावली ना मान हिच्या गगनात घुमे , आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या…