Beautiful Rani Lyrics in Marathi Phulrani movie

या पोस्टमध्ये सुंदर राणी Beautiful Rani Lyrics in Marathi फुलराणीचे मराठी बोल पाहायला मिळतील. हे गाणे फुलराणी या मराठी चित्रपटातील आहे.

गाणे – सुंदर राणी (सुंदर राणी)
चित्रपट – फुलराणी
गायक – अवधूत गुप्ते आणि आनंदी जोशी
गीत – मंदार चोळकर
संगीत – झी म्युझिक कंपनी

Beautiful Rani Lyrics in Marathi

समुंदरची मासोली आली मोठ्या दऱ्यात
झगा मगा मला बघा म्हणती तोऱ्यात

फेकून जाल टाकून जाल जाळ्यात काई बी येईना

आर बाला बाला बाला बाला रं
तुझ्या जीवाची उडील दैना

आर बाला बाला बाला बाला रं
तुझ्या जीवाची उडील दैना
आणखी शोधा
अल्बम

अल्लड अल्लड ग्वाड पोरगी
कोल्ह्याची छटा हि पोरगी

जरा जराशी मंद पोरगी करेल आता बवाल

मनमौजी बिंदास पोरगी
अतरंगी झकास पोरगी
चिकणी चिकणी खास पोरगी
करेल आता धमाल

नखरे करते हजार ही येड्यावानी
धडपडते पण सावरते डेरिंग तुफानी

नखरे करते हजार ही येड्यावानी
धडपडते पण सावरते डेरिंग तुफानी

फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राण
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी

चाल हो रेडी उडण्यासाठी
दुनियादारी शिकण्यासाठी
हो बेभान हो तू रोज नव्याने
तारे हि सारे येतील हाती

ही चाल ग हा डौल ग ही सळसळती नागीण जणू
हे रूप ग हा रंग ग जसा चमचमता चंद्र जणू

ऐटीत ही मस्तीत ही आली आली र धुमशान घालायला
आली आली र रूपात मिरवायला

फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी

स्वप्नाच्या वाटेवर बदल दुनिया सारी
चैन पडना येड्या खुळ्या जीवाला
घडतंया न्यारं हे भीनतया वार हे
ओढ कळंना कसली लाग मनाला

वाऱ्यावरती सवार गातोय गाणी ही
फुलतिया उमलतीया पिरमाची कहाणी

फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटीफुल राणी


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *