Hirve Hirve Lyrics Marathi

नमस्कार मित्रांनो, आज या पोस्टमध्ये आपण “हिरवे हिरवे” Hirve Hirve gar galiche Lyrics Marathi या मराठी गाण्याचे बोल पाहणार आहोत. मूळ कविता बाळ कवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची आहे. हे गाणे वैशाली सामंत यांनी गायले आहे. जय जोशी आणि राव स्वानंद केळकर यांनी निर्मित केले आहे. चला “हिरवे हिरवे” या गाण्याचे बोल पाहूया –

Hirve Hirve Lyrics Marathi

हिरवे हिरवे गार गालिचे –
हरीत तृणांच्या मखमालीचे…….

हिरवे हिरवे गार गालिचे –
हरीत तृणांच्या मखमालीचे…….

हिरवे हिरवे गार गालिचे –
हरीत तृणांच्या मखमालीचे,

त्या सुंदर मखमालीवरती ……

त्या सुंदर मखमालीवरती –
फुलराणी ती खेळत होती,

हिरवे हिरवे गार गालिचे ……

गोड निळ्या वातावरणात –
गोड निळ्या वातावरणात –
अव्याज मने होती डोलत,

प्रणयचंचल त्या भृलीला –
अवगत नव्हत्या कुमारिकेला,

आईच्या मांडीवर बसुनी –
झोके घ्यावे, गावी गाणी,

याहूनी ठावे काय तियेला? –
साध्या भोळ्या फुलराणीला.

हिरवे हिरवे गार गालिचे –
हरीत तृणांच्या मखमालीचे…….

Hirve Hirve Lyrics In English

Hirve Hirve Gar Galiche-
Harit Trunanchya Makhmaliche……

Hirve Hirve Gar Galiche-
Harit Trunanchya Makhmaliche……

Hirve Hirve Gar Galiche-
Harit Trunanchya Makhmaliche……

Tya Sundar Makhmalivarti…..

Tya Sundar Makhmalivarti –
Phulrani Ti Khelat Hoti

Hirve Hirve Gar Galiche…..

PranayChanchal Tya Bhruleela –
Avagat Navhtya Kumarikela

Aaichya Mandivar Basuni –
Jhoke Ghyave ,Gavi Gani.

Yahuni Thave Kay Tiyela –
Sadhya Bholya Phulrani la

Hirve Hirve Gar Galiche-
Harit Trunanchya Makhmaliche……


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *