नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्ही ‘तुझ्या सोबतीचे’ Tuzya Sobtiche Song Lyrics in Marathi या गाण्याचे बोल वाचू शकाल. हे गाणे ‘फुलराणी’ या आगामी चित्रपटातील आहे. गायक आनंदी जोशी आणि स्वप्नील बांदोडकर आहेत.
गाणे – तुझ्या सोबतीचे
चित्रपट – फुलराणी
स्वप्नील बांदोडकर, गायक
गीत – गुरु ठाकूर
संगीत लेबल – झी म्युझिक कंपनी
आज या पोस्टमध्ये आपण ‘तुझ्या सोबतीचे’ या मराठी गाण्याचे बोल पाहिले आहेत. मराठी गाण्याच्या बोलांसाठी, पुन्हा भेट द्या.
Tuzya Sobtiche Song Lyrics in Marathi
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे
जरी थांबवावे तरी होत जाते
जरी थांबवावे तरी होत जाते
मनाचे मनाशी किती बोलणे
जसे चांदणे
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे
निराळीच काही तुझी भूल आहे
हो निराळीच काही तुझी भूल आहे
धुके प्यायल्यारा न वाट जश्या
हो जसे गुंफले सांज वाऱ्यांमध्ये ह्या
जसे गुंफले सांज वाऱ्यांमध्ये ह्या
जुई मोगऱ्याचे हे गोंधळने
जसे चांदणे
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे
कसे कोण जाणे उमगलेच नाही
आणखी शोधा
फुलराणी
संगीत
हो कसे कोण जाणे उमगलेच नाही
शहारून आल्या अश्या जाणिवा
हो नव्याश्या हव्याश्या अश्या वागण्याची
नव्याश्या हव्याश्या अश्या वागण्याची
मला मीच द्यावी किती कारणे
जसे चांदणे
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे
जरी थांबवावे तरी होत जाते
जरी थांबवावे तरी होत जाते
मनाचे माणशी किती बोलणे
जसे चांदणे
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे
मिळे ओंजळीला जसे चांदणे
Leave a Reply