Dhuvun tak Lyrics in Marathiआली होळीच्या दिसाला दुपारालाकुठं निघाली तु आज बाजारालाज़रा पिरमानं वागमाझा लयभारी swagतुझ्या लवर चा tag मला देऊन टाकआता कश्शाचा रागहा तर रंगाचा डागतुझ्या साडीला surf लावुन धुवून टाक Angry का तु पोरीचल मी म्हनतो sorryरंग खेळुन टाकुन द्ये तुInsta वरती storyकेला पैका spendरंग eco friendगोपगोपिकांनी केलाह्योच Hashtag trendआता रुसायचं न्हायकुनी पुसायचा न्हायरंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक आता कश्शाचा रागहा तर रंगाचा डागतुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक थांब ना वाईजझालुया लय teaseनाचनाचुन करतुय माहझ्याBurn क्यालरीजसमद्ये ईथले राजेदोस्त झाले माझेआले झींगुन नाचायालाबंद झाला डीजेकिती करतोय मी shoutतुझा सोडुन दे doubtलाडी गोडीनं pout मला देऊन टाक आता कश्शाचा रागहा तर रंगाचा डागतुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक