Marathi Big Boss title song lyrics in Marathi | आपला मराठी बिग बॉस |Season 1 | – Avdhoot Gupte, Mahesh Manjrekar Lyrics

Marathi Big Boss title song lyrics in Marathi | आपला मराठी बिग बॉस |Season 1 | – Avdhoot Gupte, Mahesh Manjrekar Lyrics

Big Boss Marathi lyrics in Marathi
Singer Avdhoot Gupte, Mahesh Manjrekar
Singer
Music
Song Writer

Big boss Marathi is a famous reality show on Voot and Colors Marathi. The Big boss Marathi Title song is composed and sung by Avdhoot Gupte, Mahesh Manjrekar


Big Boss Marathi lyrics in Marathi


दिवस आहेत शंभर
कसा आता कंबर
सीजन एक नंबर

घरामध्ये जमतील
साऱ्यामधे रामतील
अतरंगी मेंबर

इथे होईल लफडा
इथे होईल राडा
इथे होईल दंगा

अंगावर येतील
त्याला शिंगावर घेतील
घेऊ नका पंगा

बिग बॉस

दिवस आहेत शंभर
बिग बॉस

कसा आता कंबर
आपला मराठी बिग बॉस

अतरंगी मेंबर
बिग बॉस

सीजन एक नंबर
आपला मराठी बिग बॉस

हुकुमी एक्के
वाद्याचे पक्के
देतील धक्के

मज्जा हि करतील
साज हि देतील राडा हि घालतील

कमी ना जास्त सारेच वास्तव
वैरी कि दोस्त

विश्वास ठेवा डोळ्यावर तुमच्या
इकडे दिसत तसंच असतं

बिग बॉस
हुकुमी एक्के

वाद्याचे पक्के
आपला मराठी बिग बॉस

वैरी कि दोस्त
सारेच मस्त

आपला मराठी बिग बॉस

इकडे दिसत तसंच असतं
आता काय करणार लटकले ना भाऊ

Facebook
YouTube
Instagram
WhatsApp