Itukla cup Itukli Bashi Lyrics in Marathi| Marathi Balgeet

Itukla cup Itukli Bashi Lyrics in Marathi

Itukla cup Itukli Bashi lyrics in marathi इटुकला कप इटुकली बशी 

त्यावर बसली भिटुकली माशी 


इटुकला कप इटुकली बशी 

त्यावर बसली भिटुकली माशी 


इटुकल्या माशीला जव्होती भीती 

कपच्या कट्ट्यावर चढत होती 


इटुकल्या माशीला जव्होती भीती 

कपच्या कट्ट्यावर चढत होती 


कपात होता गरम चहा 

बशी म्हणाली पडशील पहा 


कपात होता गरम चहा 

बशी म्हणाली पडशील पहा 


नाहीच मुळीच पडणार कशी 

असे म्हणुनी वाकली माशी 


वाकल्या माशीला झाला काय 

कपात पडला घसरून पाय


Facebook
YouTube
Instagram
WhatsApp