Ghetla Vasa Taku Nako Lyrics in Marathi – Janhavi Prabhu Arora Lyrics
Singer | Janhavi Prabhu Arora |
Singer | – |
Music | Rohit Nagbhide |
Song Writer | Shripad Arun Joshi |
Ghetla Vasa Taku Nako is MarathiMythological television series depicting traditional stories .This includes tales of Chaturmas, Bhagavat Purana, Vishnu Purana elaborated and told by Atulshastri Bhagre Guruji.
Ghetla Vasa Taku Nako title song is sung by Janhavi Prabhu Arora and composed by Rohit Nagbhide.The lyrics of ghetla vasa taku nako are written by Shripad Arun Joshi.
Ghetla Vasa Taku Nako Lyrics in Marathi
सणासुदीचा हर्ष घेऊनी
परंपरेचे वाण देऊनी
लक्ष्मीचे पाय घरी
तुझ्या व्रताने बरसून येतील
दारात सुखाच्या सरी
लाभेल तपाला मनोभावे
किनार कल्याणकारी…
ज्योत तेजाची
निर्मयतेचा प्रकाश देईल दारी…
रिता घडा तुझा भरेन ग
आनंदीआनंद होईल ग
भाव भक्तीचा लीन राहू दे
राहू दे श्वासात ईश्वर ग
ऊतू नको मातू नको
घेतला वसा टाकू नको…
Ajun Aahe Hurhur Urali Lyrics in Marathi
अजून आहे हुरहूर उरली
तुम्हा पाहिले तेव्हाची
देहभान मी हरपून बसले
आहे येथे केव्हाची
जनरितीस्तव मौन जाहले
डोळ्यांमधले प्रेम तिथे
कट्यार रुतली आहे तुमची
ह्दयामध्ये थेट इथे…
मी गणिका, मी नाही राणी
मी ना कोणा राजाची
खूण राहू दे उरलीसुरली
जपून आपल्या प्रेमाची
अजून आहे हुरहूर उरली
तुम्हा पाहिले तेव्हाची
देहभान मी हरपून बसले
आहे येथे केव्हाची…