कसे लागले डोहाळे | kase lagle dohale| Lyrics of Dohale Jewan Song in Marathi
Kase Lagle dohale Marathi song is from movie Lek Chalali Sasarla starring Alka Kubal, Laxmikant Berde, Mahesh Kothare, Savita Prabhune. The song Kase lagle dohale is composed by Ram Laxman.This marathi dohale jewan or marathi baby shower song is played commonly in the babyshower ceremony.
Kase Lagle dohale Marathi song Lyrics
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
कसे लागले डोहाळे आज सासूच्या कानात
सांग सांग .. सांग हळूच कानात
गुज कानात सांगता सून झाली गोरी मोरी
गुज कानात सांगता सून झाली गोरी मोरी
बोल कसे सांगू बाई लाज वाटते ग भारी
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
लाज कशाची ग त्यात देवघराची हे लेणे
पूर्वपुण्याईचे फळ नऊ महिन्यांनी घेणे
काय खावेसे वाटते आंबट कि गोड गोड
काय खावेसे वाटते आंबट कि गोड गोड
मुलीसारखी तू माझ्या पुरवीन फार थोडं
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
कसे लागले डोहाळे करी कौतुक नणंद
रूप पाहता वाहिनीचे मनी दाटतो आनन्द
जाई जुई च्या मंडपी तुझा सोहळा वाहिनी
जाई जुई च्या मंडपी तुझा सोहळा वाहिनी
जाई जुई आपण दोघी जणू काई सक्ख्या बहिणी
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
कसे लागले डोहाळे कांत पुसे एकांतात
सांग सारखे साजणी काय घोळते मनात
राम जसा कौत्सल्येला कृष्ण जसा देवकी ला
राम जसा कौत्सल्येला कृष्ण जसा देवकी ला
शिवराय जिजाईला तसा पुत्र होवो तुला
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे
कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे