6 December 56 Sali lyrics in Marathi |Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan divas

Marathi Lyrics of 6 december 56 sali Marathi on Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan divas

6 December 56 Sali lyrics

6 December 56 Sali lyrics in Marathi

6 th December 2022 Mahaparinirvan divas or Mahaparinirvan Din

6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली

6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली

दुष्ट काळाने भिमरायाची प्राणज्योत ती चोरली

दुष्ट काळाने भिमरायाची प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि 

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

टपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती 

टपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती

देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती

काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती 

सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून हा जनताही झुरती

प्रगतीचे ते युगे दिनाची ,प्रगतीचे ते युगे दिनाची

 गुपितामागे सारली 

दुष्ट काळाने भिमरायाची प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि 

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

देशाच्या साठी तुम्ही गेला कायद्याची वार्ता

म्हणूनच ह्या आयुष्यामध्ये बुद्धा चरणी तो माथा

हरपली आई हरपली माई

हरपली माता न गीता

वाली देशाचा निघून गेला कोण होईल ताईचा आता

पैसा आता

वैरण राती ची ती मर्जी वैरण राती ची

ती मर्जी

धुरंधर आवर्ती फिरली

धुरंधर आवरती फिरली

कृष्ण काळाने भिमरायांची काळजी होती सुरली

काळजी होतं ती चोरली काळ ज्योती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि 

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

सात कोटींचा प्रकाश गेला झाली जीवाची लाही

भीमा पाटी या जगात आता वाली उरलेला नाही

असे म्हणून मी दलित सारे रडू लागले धायी ताई

चैत्र चैत्य भूमि च्या ठिकाणी अश्रू

गंगे सवे नयनी वाही

अजून कोटी दिले तरीही

भीमा मूर्ती ना तारली

दुष्ट काळाने भिमरायाची काळजो ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि 

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

हर्ष कोपले सुख लोपले बाळाचे अंगाई चे अन आई चे

थोर उपकार देशावरती आहे भिमाच्या शाळेचे शाळेचे

शाईचे महामानवांनी जे केले

कृत्याचे नवलाईचे

बुद्धधम्माचे रोप

फुले उमलली जायचे जाईचे

लढा देऊनी गुलामगिरीला लढा देऊनी गुलामगिरीला

अंधश्रद्धा ती मारली

दुष्ट काळाने भिमरायाची काळजीत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि 

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

शहाणा जळता भारतभूची

चित्ते वरती पाहिली

पाहताक्षणी काल नंदाने श्रद्धांजली वाहिली

डबडबलेल्या अश्रूंनी ही महिमा त्यांची गायली

अमर झाली ही माझी कीर्ती डोळ्यांनी मी पाहिली

जाता जाता हृदयी आमच्या

जाताजाता रूदयी आमच्या वृत्ती बुद्धाचे कोरली

मुर्ती बुद्धाची कोरली 

दुष्ट काळाने भिमरायाची प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि 

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली

दुष्ट काळाने भिमरायाची प्राणज्योत ती चोरली

बुद्धम् शरणम् गच्छामि 

धम्मम शरणम गच्छामि

संघम शरणम गच्छामि

Saha december chappan sali song lyrics

6 december 56 sali lyrics

Facebook
YouTube
Instagram
WhatsApp