Tujha Ani Majha gallital prem lyrics| तुझं आणि माझं गल्लीतलं प्रेम | – Yogita Patil And Ajinkya Kadav Lyrics
Singer | Yogita Patil And Ajinkya Kadav |
Arrangement | Marathi Studios Sound Garage |
Music | Ajinkya Kadav |
Song Writer | Aniket Kadam |
Tujha Ani Majha gallital prem lyrics is a song sung by Yogita Patil And Ajinkya Kadav. This famous single tuz ani maz is penned by Aniket Kadam and Composed by Ajinkya Kadav. The song is vary famous Marathi song by Marathi Studios Sound Garage.
Tuza Ani Maza gallital prem lyrics in Marathi
तुझं आणि माझं गल्लीतला प्रेम थोडी थोडी चोरी आणि थोडी थोडी शेम

एकमेकांशिवाय करमेना भेटल्याशिवाय काही आता राहवेना

कसा भेटू कुठे भेटू काही कळेना मज साजणा
चैटिंग बिट्टिन्ग साठी सुद्धा प्रायव्हसी काही आता सहज मिळेना

काका आले काकू आल्या लप लप लप
जास्त बोलू नको आता गप गप गप
चोरी चोरी भेटीगाठींची हि मजा हि वेगळी
अळी मिळी गुप चिळी ची बात आहे सगळी
लपाछुपी चा हा सारा असतो प्यारा गेम
गल्लो गल्ली प्रेमाचीही कहाणीच सेम
ला ला लाला लाला लाला
थोडी थोडी चोरी आणि थोडी थोडी शेम