Mendi bharalya pauli lyrics in Marathi |मेंदी भरल्या पाऊली – Shreya Ghoshal Lyrics

Mendi bharalya pauli lyrics in Marathi |मेंदी भरल्या पाऊली – Shreya Ghoshal Lyrics

Mendi bharalya pauli lyrics


Singer Shreya Ghoshal
Singer Mast Shardiya Raat
Music Abhjeet Rane
Song Writer Vasant Krushna Vharadpande

Mendi Bharlya Pauli lyrics are from MarathiAlbum Mst Shardiya Raat . Mendi Bharlya song is sung by Shreya Ghoshal .The Marathi Lyrics of Mendi Bharlya Pauli are penned by Vasant Krushna Vharadpande . The song Mendi bharalya pauli aali pahat angani is composed by Abhjeet Rane .


Mendi bharalya pauli lyrics in Marathi


मेंदी भरल्या पाऊली 

ओओ ओओओ
मेंदी भरल्या पाऊली 
आली पहाट अंगणी
मेंदी भरल्या पाऊली 
आली पहाट अंगणी
प्राण वृक्षाचे धावले गात स्वागताची गाणी 
मेंदी भरल्या पाऊली ,आली पहाट अंगणी(२)
विखुरले अंगणात खडे नक्षत्राचे कुणी 
नेले वेचून क्षणात नको बोचाया चरणी 
हो हो हो 
विखुरले अंगणात खडे नक्षत्राचे कुणी 
नेले वेचून क्षणात नको बोचाया चरणी 
वाट पाहून पाहून होई कासावीस वारा 
आणि लागत चाहूल त्याच्या उरात शहारा
त्याच्या उरात शहारा
मेंदी भरल्या पाऊली 
आली पहाट अंगणी
प्राण वृक्षाचे धावले गात स्वागताची गाणी 
मेंदी भरल्या पाऊली ,आली पहाट अंगणी(२)
डोळे उघडिती फुले श्वास तृप्तीचे टाकिती (२)
वस्त्रे धोक्याची सारून गायी भूपाळी धरती (२)
अशी बघून धांदल , अशी बघून धांदल होई पहाट विस्मित 
होई पहाट विस्मित 
आणि हळुवार खुले … हळुवार खुले तिच्या ओठावर स्मित
मेंदी भरल्या पाऊली 
आली पहाट अंगणी
प्राण वृक्षाचे धावले गात स्वागताची गाणी 
मेंदी भरल्या पाऊली ,आली पहाट अंगणी(२)
लालालालालाला


Facebook
YouTube
Instagram
WhatsApp