डोक्याला शॉट झाला ना| Dokyala Shot Lyrics in Marathi – Mika Singh Lyrics

डोक्याला शॉट झाला ना| Dokyala Shot Lyrics in Marathi – Mika Singh Lyrics

Dokyala Shot Lyrics

Singer Mika Singh
Movie Dokyala Shot
Music Amitraj
Song Writer Chetan Saindane 

Dokyala Shot Song Lyrics from the latest Marathi movie Dokyala shot . Dokyala Shot Title track is sung by Mika Singh and the music is composed by Amitraj. The Dokyala Shot Lyrics are penned by Chetan Saindane. Top marathi movie Dokyala Shot is starring Prajakta Mali, Suvrat Joshi, Ganesh Pandit, Rohit Haldikar and Omkar Govardhan.

डोक्याला  शॉट हे गीत नवीन डॉक्यला शॉट या मराठी चित्रपटाचे आहे . डोक्याला शॉट शीर्षक ट्रॅक मिका सिंग यांनी गायले असून संगीत अम्रितराज  यांनी दिले आहे. डॉकयाला शॉट गीताला लिखित स्वरुप चेतन सैंदाणे यांनी दिले आहे. डोक्याला शॉट या प्रसिद्ध मराठी चित्रपटामध्ये प्राजक्ता माळी, सुव्रत जोशी, गणेश पंडित, रोहित हळदीकर आणि ओंकार गोवर्धन मुख्य भूमिकेत आहेत.

Dokyala Shot Song Lyrics in Marathi

दोस्तीच्या खात्यात
यारीच्या मटयात
कहर सुपर झाला
बाबा शॉट झाला ना
डोक्याला शॉट झाला ना

दोस्तीच्या खात्यात
यारीच्या मटयात
मॅटर हॉट झाला
दादा शॉट झाला ना
डोक्याला शॉट झाला ना

दिल पे ना कोई ताला
यार एक टेक प्याला
अरे जिंदगीचा लोचा
शुअर शॉट झाला ना

दोस्तीच्या खात्यात
यारीच्या मटयात
कहर सुपर झाला
बाबा शॉट झाला ना
डोक्याला शॉट झाला ना

दोस्तीच्या खात्यात
यारीच्या मटयात
मॅटर हॉट झाला
दादा शॉट झाला ना
डोक्याला शॉट झाला ना

कोणी नाही देत इथे
कधी पण यार दगा
आणि कधी कसा फुठे
ट्रस्ट का ये यार फुगा

कधी वाटतात brother
कधी नुसतेच जहर
यारी हीच आपुला
(जग) बॉण्ड झाला ना

दोस्तीच्या खात्यात
यारीच्या मटयात
कहर सुपर झाला
बाबा शॉट झाला ना
डोक्याला शॉट झाला ना

दोस्तीच्या खात्यात
यारीच्या मटयात
मॅटर हॉट झाला
दादा शॉट झाला ना
डोक्याला शॉट झाला ना

Dokyala Shot Lyrics in English

Dokyala Shot full video

Facebook
YouTube
Instagram
WhatsApp