RANG PIRTICHA GAALI | रंग पिरतीचा गाली फुललाय |ANURADHA PAUDWAL – Anuradha Puadwal Lyrics
Singer | Anuradha Puadwal |
Album | RANG PIRTICHA GAALI |
Music | Nandu Honap |
Song Writer | Pravin Davne |
RANG PIRTICHA GAALI Lyrics in Marathi are from Album produced by T-series. Its a famous Koligeet sung by Anuradha Puadwal and composed by Nandu Honap. The lyrics are penned by Pravin Davne.
Rang Pirticha gali lyrics in Marathi
माझ्या प्रीतीफुला काय सांगू तुला
ए राफा
माझ्या प्रीतीफुला काय सांगू तुला
जीव तुझ्यानं सारा गुंतलाय गो
गुंतलाय गो
रंग पिरतीचा गाली उरलाय गो ..
रंग पिरतीचा गाली उरलाय गो …..
रंग पिरतीचा गाली उरलाय गो ………….
चोळी दंडातली पोर ऐन्यातली
रूप चमचम करताय पुनवेला,
जशी आबालाची इज वादळाची
पोर कोल्याची आलिया भरतीला
चोळी दंडातली पोर ऐन्यातली
रूप चमचम करताय पुनवेला,
जशी आबालाची इज वादळाची
पोर कोल्याची आलिया भरतीला
चोळी दंडातली पोर ऐन्यातली
रूप चमचम करताय पुनवेला,
पाटी डोईवरी पदर खांद्यावरी
पाटी डोईवरी पदर खांद्यावरी
आसा वाऱ्यात नादान उरतोय गो
वाऱ्यात नादान उरतोय गो
रंग पिरतीचा गाली उरलाय गो ..
रंग पिरतीचा गाली उरलाय गो …..
रंग पिरतीचा गाली उरलाय गो ………….
येल चांदनाचा माझ्या सजनाचा
मुखरा लारानं फुललाय गो
घाई करू नको जाला धरू नको
कोली जाल्यात स्वतःच फसलाय गो
येल चांदनाचा माझ्या सजनाचा
मुखरा लारानं फुललाय गो
घाई करू नको जाला धरू नको
कोली जाल्यात स्वतःच फसलाय गो
माझे भिजेल अंग असे उडत्यात ग
माझे भिजेल अंग असे उडत्यात ग
गोऱ्या रंगात नाखवा भिजलाय गो
रंगात नाखवा भिजलाय गो
रंग पिरतीचा गाली उरलाय गो ..
रंग पिरतीचा गाली उरलाय गो …..
रंग पिरतीचा गाली उरलाय गो ………….